Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
MPSC पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवरती सर्वजण अध्यक्ष यांचा राजीनामा मागत आहेत. परंतु गोपनीय विभागाच्या प्रमुख सरिता बांदेकर यांच्याकडे पेपर सुरक्षेची जबाबदारी असताना त्यांना अजून पण त्याच पदावर का ठेवल आहे? आम्हांला तर असं कळलं आहे की त्यांना आता प्रभारी सचिव पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
गेल्या 3-4 वर्षापासून मंत्रालयातील अधिकारी MPSC मध्ये 'परीक्षा नियंत्रक' या सहसचिव दर्जाच्या पदावर बेकायदेशीर रित्या कब्जा करून बसलेत.
त्यामुळे हे पद रद्द करून अश्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी ही विनंती.
Reform मुळापासून हवे फक्त एका व्यक्तीचा राजीनामा घेऊन प्रश्न मिटणार नाही.
1 · 702 ·