Swami
Фотография
काल कामगार विभागाचा निकाल लागला
सहज निकालाची pdf चेक केली तर निकाल एक्सल मध्ये निधी नावाच्या कुणीतरी बनवला आहे असं दिसतंय.
जर tcs निकाल एक्सल मध्ये बनवायला लागलं तर सॉफ्टवेअर काय हळद कुंकू लावायला ठेवलेत का असा प्रश्न पडतो
एक्सल मध्ये निकाल बनवला तर त्या निकालावर किती विश्वास ठेवणार?
@BloggerSwami
39 · 5.5K ·