Swami
Фотография
आई तुझ्याकडून काय मागू?
तुला तर सर्वच माहिती आहे...
अध्यक्षाला राजीनामा देण्याची बुद्धी दे
संपूर्ण MPSC चं शुद्धीकरण कर, आताचा एकही ठेवू नको, सगळ्यांचे राजीनामे घे... नवीन अधिकारी, कर्मचारी, अध्यक्ष येताना तुकारामासारखे येऊ दे सर्वजण...
सरळसेवा ला लागलेलं पेपरफुटी, सेंटर्स मॅनेज, I love pdf, excel चं ग्रहण सोडव... पारदर्शक परीक्षा होऊ दे...
तिकडे तो ग्यानू आणि त्याच्या आंगठाछाप आकांच्या तावडीतून माझ्या देशाला सोडव...
घटस्थापनेच्या, नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏😊
@BloggerSwami
1 · 157 ·