Русский
Открыть в Telegram

Пост 😊काकांनी राजीनामा दिला नसला तरीही चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

11 октября 2026
S
Swami
Фотография
😊काकांनी राजीनामा दिला नसला तरीही चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. (काकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं नाही तर काकांनी रजा घेतली. यातला फरक सकाळी सांगतो पण एक नक्की की काका चौकशी होईपर्यंत आयोगात येणार नाहीत, अध्यक्षांनी ट्विटरवर रजा घेण्याचे जाहीर केले असले तरी, ती प्रशासकीय फाईलद्वारे राज्यपालांकडून मंजूर होणे बंधनकारक आहे. ते होईलच असं मानुया. ☺️ 60 दिवसांत चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग नेमलेला आहे त्यात तुकाराम मुंढे साहेब आहेत. 🏆 या सर्व लढ्यात विद्यार्थी एकजुटीने करून दाखवलं त्यात प्रामुख्याने ऋषीभाऊ गांगर्डे, माननीय आमदार रोहित दादा पवार साहेब, आणि इतर सर्व आंदोलनकर्ते परीक्षार्थी, आणि आंदोलनात भेट देऊन पाठिंबा दिलेले सर्व राजकीय, सामाजिक सन्माननीय व्यक्ती यांचे खूप खूप आभार🙏🙏🙏 बाकी सकाळी बोलू निघतो घरी आता😊 @BloggerSwami
1 · 90 ·

Рядом в ленте

SSwamiइतका असंवेदनशीलपणा येतो तरी कुठून? अरे तुम्ही जी पुस्तकं वाचून खुर्चीवर बसलात ती पुस्तकं तुम्हाला कळली असती तर असं बोलणं तर लांबच राहिलं, असा विचार सुध्दा मनात SSwamiलय समित्या झाल्यात राव पुन्हा समिती नको🙏 एकतर समिती जितका वेळ घेते त्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे... त्या समितीचा अहवाल स्वीकारणार की नाही हा पण मोठा प्रश्न असत
это сообщение
BBlogger SwamiBlogger Swami@BloggerSwami · канал · Образование
284подписчиков737средний охват поста
Лента площадки Открыть в Telegram

Открытая публичная лента из поискового индекса ChatCrawler — «Google по публичному Telegram»; обновляется по мере обхода площадки. Время — UTC.

Только публичный контент, официальный API Telegram. О проекте · Вопросы · Границы индекса · Убрать страницу из выдачи · Каталог · Поиск · Как мы считаем