Civil Tech – JE | AE | CEA
🫡❤️ MPSC आंदोलनातील विद्यार्थ्यांसाठी मोठी मदतीची घोषणा
आंदोलनाच्या सर्व दिवसांचा जेवण, नाश्ता आणि पाण्याचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी माननीय विश्वजीत कदम यांनी घेतली आहे.🙏
विद्यार्थ्यांच्या संघर्षात केवळ शब्दांनी नाही, तर कृतीतून साथ देणाऱ्या माननीय आमदार विश्वजीत कदम यांचे मनापासून आभार!🫡❤️
लढा विद्यार्थ्यांचा आहे… आणि साथही तितकीच मोठी मिळतेय✊🔥
Join - t.me/MahanagarpalikaBharti2025
544 ·