Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
🫡आंदोलनाचा लढा आता अधिक तीव्र 🔥🔥🔥🔥🔥
ऋषी गांगुर्डे,
प्रियांका चौधरी,
नितीन गीते,
सोमनाथ चव्हाण,
गजानन शेळके आणि
शिवराज मोरे
हे सर्वजण आजपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
✊ हा निर्णय अत्यंत गंभीर आहे.
📢 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि संवादातून ठोस तोडगा काढावा, हीच अपेक्षा.
Join - @SaralsevabhartiClub
1 · 582 ·