Русский
Открыть в Telegram
CCivil Tech – JE | AE | CEA

Civil Tech – JE | AE | CEA

✅ Высокое доверие
@CiviltechMH · канал · Образование · в индексе с 26.08.2026
10 840подписчиков
1 322средний охват поста
12.2%ER — охват к подписчикам
88постов за 30 дней
Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
💥पेपरफुटीचे पुरावे दिल्यामुळेच विद्यार्थ्यांना खोटे गुन्हे
765 ·
Фотография
MPSC पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवरती सर्वजण अध्यक्ष यांचा राजीनामा मागत आहेत. परंतु गोपनीय विभागाच्या प्रमुख सरिता बांदेकर यांच्याकडे पेपर सुरक्षेची जबाबदारी असताना त्यांना अजून पण त्याच पदावर का ठेवल आहे? आम्हांला तर असं कळलं आहे की त्यांना आता प्रभारी सचिव पदाचा दर्जा देण्यात आला आहे. गेल्या 3-4 वर्षापासून मंत्रालयातील अधिकारी MPSC मध्ये 'परीक्षा नियंत्रक' या सहसचिव दर्जाच्या पदावर बेकायदेशीर रित्या कब्जा करून बसलेत. त्यामुळे हे पद रद्द करून अश्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी ही विनंती. Reform मुळापासून हवे फक्त एका व्यक्तीचा राजीनामा घेऊन प्रश्न मिटणार नाही.
1 · 702 ·
Фотография
♦️बनावट भरती जाहिरात 👆
1 · 710 ·
C
📍#MMRDA 👉 नुकत्याच लागलेल्या कामगार विभागातील निकालाच्या बाबत आणि मागे लागलेल्या #MMRDA याच्या देखील निकालात एका #Agent चे नाव समोर आले होते....! 👉 #SIT समोर ते नाव देण्यात आले आहे....आणि याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सोबत देखील बोलणे झाले आहे....! 👉 " पटले" गुरुजी हे नाव समोर येत आहे आणि #SIT ला हे नाव दिले आहे....हा भामटा शिक्षक म्हणून काम करत आहे....! 👉 या भामट्याची तसेच याचे पूर्ण खानदान याची चौकशी केली तर सगळेच सरकारी सेवेत सापडतील....! 👉 आपण आंदोलन करतो, उपोषण करतो आणि हे हरामी परीक्षेत सेटिंग करतात....! 👉 सगळे पुरावे आहेत.... इच्छाशक्ती पाहिजे....बाकी काही नाही.... !
2 · 334 ·
Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
2026 मधील नोबेल पुरस्कार
2 · 172 ·
Фотография
Фотография
Фотография
👉 खर्चाचे व उत्पन्नाचे पॅटर्न तसेच GDP च्या तुलनेत तुटीचे प्रमाण हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत.
176 ·
Фотография
उद्योग बाबत Current आकडेवारी महा आर्थिक पाहणी अहवाल 2025
181 ·
Ссылка
нажмите — покажем
MPSC अध्यक्ष भीमनवार यांची २०१४ ची पोस्ट चर्चेत! अध्यक्ष होण्यास ही पोस्ट ठरली महत्वाची, फडणवीस मुख्यमंत्री होताच म्हणाले होते… https://www.loksatta.com/nagpur/mpsc-chairman-vivek-bhimanwar-2014-post-devendra-fadnavis-controversy-student-protest-marathi-news-rak-94-6185114/
201 ·
Фотография
MPSC अध्यक्ष यांचे ट्विट.. एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल. जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏
1 · 684 ·
🔥🔥PWD 1600 + जागा आयोगाला गेल्या मंत्री शिवेंद्रराजे भोसले https://t.me/PWD_2026
653 ·
Фотография
आदरणीय शिवेंद्र भोसले राजं, आता आमच्या सर्वसामान्य पोरांची Mission Objective तेवढी फत्ते करून द्या ⛳️... पोरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येणाऱ्या 2027 च्या जाहिरातीपासूनच मार्गी लावून टाका 🙏...
❤1
757 ·
Видео
8.1 МБ
🔺⭕️शिवेंद्र राजे भोसले साहेब...
609 ·
Видео
26.5 МБ
🔺⭕️Objective च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत... शिवेंद्र राजे भोसले साहेब मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी Objective संदर्भात बोलणार आहेत... 🙏
❤2
752 ·
C
अभियांत्रिकी व इतर संवर्गाच्या राज्यसेवा मुख्य बाबतीत Objective मागणी बाबत CM साहेबांना माहिती आहे व ते सकारात्मक आहेत, असं आ. शिवेंद्र राजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे 👍🙏
695 ·
Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
💠 पेपरफुटी तपासासाठी चौकशी आयोग ✅ सचिवपदी तुकाराम मुंढे
745 ·
Фотография
तुकाराम मुंढे साहेब नेमलेल्या समितीच्या आयोगाचे सचिव.... 🔥🔥
768 ·
Файл
CamScanner 10-12-2026 01.59.pdf · 974 КБ · нажмите — покажем
# MPSC परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यातर्फे करण्यात आलेल्या मागण्या संदर्भात शासनातर्फे करण्यात आलेली कार्यवाही.
767 ·
Фотография
MPSC गैर प्रकारांची निवृत्त न्यायाधीशाकडून चौकशी. आंदोलन अखेर स्थगित.
803 ·
☘️पाऊले चालती, लायब्ररी ची वाट! 👉 गट क 80 दिवस 📖📚 👉15 ते 20 हजार जागा☑️ अपेक्षित (विक्रमी जागावाढ)🤡 जॉइन - @CombinedSpecialist02
2 · 913 ·
C
Файл
Group C Prilims Syllabus .pdf · 495 КБ · нажмите — покажем
📝महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अभ्यासक्रम. 🔍 Join - t.me/MPSC_MAHASARAV
11 · 1K ·

Открытая публичная лента из поискового индекса ChatCrawler — «Google по публичному Telegram»; обновляется по мере обхода площадки. Время — UTC.

Только публичный контент, официальный API Telegram. О проекте · Вопросы · Границы индекса · Убрать страницу из выдачи · Каталог · Поиск · Как мы считаем