Objective 2027
आज GAD ला मेल आणि पत्र मोहीम राबवयाची आहे 🔥🔥
सर्वांनी 11 ते 1 तयार राहा
❤7👍2
1 · 3.1K · Objective Pattern 2027 पासून लागू करण्यात यावा विद्यार्थ्यांच्या सर्वमान्य मागणीकरिता मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव, ACS राधा मॅडम आणि सर्वात महत्वाचे MPSC आयोग यांना आपण मेल पाठवून विद्यार्थ्यांची मागणी पोहोचवत आहोत..
सर्वांनी खालील प्रत्येक लिंक वरती क्लीक करून फक्त send बटण करून खाली आपल नाव लिहा Compulsory. नाव must आहे.
https://tinyurl.com/2zak36zf
https://tinyurl.com/yd6cf62n
https://tinyurl.com/5zapk9zt
प्रत्येकाने वरील तिन्ही मेल वरती क्लिक करून नाव टाकून मेल करा.
Objective होणारच,, तेही 2027 पासूनच 🔥
❤12👍2
2 · 3.1K · Фотография
🔥🔥🔥🔥
MPSC कथित पेपरफुटी प्रकरणी👍👍
कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला 🙏🙏
✌️जॉईन @COMBINE_Factory
❤26🙏4👍2
2 · 3K · 📌सामान्य प्रशासन विभाग🔥🔥
मंत्रालयीन लिपीक 😍😍
📍 243 जागा 🔥🔥🔥
MPSC कडे मागणीपत्र पाठवले आहे
🔥🔥🔥✅✅🔥🔥🔥
✌️जॉईन @COMBINE_Factory
❤1
6 · 2.4K · Objective 🔥 🔥 🔥 🔥
पण Descriptive Coaching माफिया कडून रिपोर्ट मध्ये फेरफार करायला लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
✌️जॉईन @COMBINE_Factory
💯13❤1
1 · 1.3K · Objective fix झालं आहे 🔥
आता coaching माफिया कडून रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
✌️जॉईन @COMBINE_Factory
❤9
4 · 818 · Файл
gsssb-cce-syllabus-2026-and-rules.pdf · 1002 КБ · нажмите — покажем
gsssb-cce-syllabus-2026-and-rules.pdf · 1002 КБ · нажмите — покажем
गुजरात पब्लिक सर्विसचा ग्रुप :-C पदाचा पॅटर्न पाहून घ्या
मेन्स DESCRIPTIVE आहे 😭😭😭
✌️जॉईन @COMBINE_Factory
🤡8🙏1
13 · 1.1K · 📊 Викторина
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाला स्वतंत्र घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला?
- 42 वी घटनादुरुस्ती
- 73 वी घटनादुरुस्ती
- 89 वी घटनादुरुस्ती
- 102 वी घटनादुरुस्ती
проголосовали: 885 · итоги — после голосования, в Telegram ↗
❤1
1 · 2.6K · Ссылка
нажмите — покажем
178 · нажмите — покажем
*मा.निखिल दादा पाटील*
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भाने मागील 3 महिन्यांपासून वस्तुनिष्ठ की वर्णनात्मक या बाबतीत जोरदार चर्चा सुरू आहेत.एका सनदी अधिकाऱ्याला चिकित्सक बौद्धिक क्षमता ,परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याची योग्यता तेवढ्याच ताकदीची असावी आणि त्यासाठी वर्णनात्मक परीक्षा पद्धती काहीशी मदत करते. परंतु याचा अर्थ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा त्यामध्ये दुय्यम आहे असे नाही. वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये ही कमालीची कमी वेळेत योग्य आणि तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते.त्यामुळे *कोणतीच परीक्षा पद्धत श्रेष्ठ किव्वा कनिष्ठ अशा तराजूत तोलता येऊ शकत नाही.*
राज्यसेवा २०२५ मुख्य च्या बाबतीत तपासणी कशा प्रकारे झाली आणि त्यामुळे इतिहासात प्रथमच पेपर पुनर्मूल्यांकन साठी गेले.प्रचंड प्रमाणात *subjectivity* , *possible biasness,आणि प्रचंड प्रमाणात अपुरी असणारी यंत्रणा* यामुळे *वर्णनात्मक परीक्षा पद्धती या परिस्थितीत घेणं तरी उचित नाही..*
आपण शासन दरबारी विद्यार्थी प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असता किंबहुना " *निखिल दादा नी विषय हातात घेतला की तडीस नेतात "ही तुमची ओळख विद्यार्थ्यांमध्ये आहे..* .तरी आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ ( *OBJECTIVE* ) करण्या संबंधी शासन आणि प्रशासन दरबारी ही विद्यार्थी भूमिका मांडावी आणि ती पूर्णच करावी ही आम्हा सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती..
आपले नम्र
समस्त स्पर्धा परीक्षा उमेदवार.
💯1🔥1🤡1
1 · 258 · 📌गट क 2026...😍
महसूल सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या एकूण जागा
480 + 452 = 932
#RTI
🙏👍👍
✌️जॉईन @COMBINE_Factory
❤1
1 · MPSC पेपरफुटी,
Exam Postpond,
दुष्काळाच्या सावटानंतर,
MPSC विद्यार्थ्यांच्या अजून एका आशेवर पाणी फेरल्याची चर्चा…
हम करे भी तो क्या करे 🤔🤔
ये दुःख काहे खत्म नही होता बे…😒
🔥5❤1
3 · 434 ·