💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥
📢 Civil Engineering Association ( C E A ) मार्फत V. Radha समितीसमोर अभियांत्रिकी उमेदवारांच्या महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या...!
📍 अमरावती |
🚨 मुख्य मागणी : ENGINEERING-FIRST EXAMINATION SYSTEM
Engineering/Technical Cadre साठी परीक्षा पद्धती ही सर्वप्रथम Engineering Candidates च्या तांत्रिक ज्ञानाला केंद्रस्थानी ठेवणारी असावी, ही महत्त्वाची भूमिका CEA मार्फत V. Radha समितीसमोर मांडण्यात आली.
Civil Engineering Technical Cadre मधील पदांसाठी उमेदवारांचे Core Engineering Knowledge, Technical Understanding आणि Post-Relevant Knowledge योग्य पद्धतीने तपासले जाणे आवश्यक आहे.
Civil Engineering Association (CEA) मार्फत MES Mains परीक्षा Descriptive Pattern मध्ये घेण्यात यावी, यासह अभियांत्रिकी उमेदवारांच्या परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, प्रमाणपत्र पडताळणी व निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेसंदर्भात विविध महत्त्वपूर्ण मागण्या V. Radha समितीसमोर मांडण्यात आल्या.
🔹 1. MES Mains – Descriptive Pattern
MES Mains परीक्षा अभियांत्रिकी उमेदवारांच्या तांत्रिक ज्ञानाचे योग्य मूल्यमापन करणाऱ्या Descriptive Pattern मध्ये घेण्यात यावी.
🔹 2. Technical Cadre साठी Prelims Syllabus मध्ये सुधारणा
सध्याचा Prelims Syllabus हा Civil Engineering Technical Cadre मधील पदांसाठी आवश्यक तांत्रिक ज्ञानाचे पुरेसे मूल्यमापन करतो का, याचा पुनर्विचार करण्यात यावा.
Technical Cadre साठी अभ्यासक्रम अधिक Engineering-oriented आणि Post-relevant करण्यात यावा.
🔹 3. ESE धर्तीवर स्वतंत्र Engineering Prelims
Engineering/Technical Cadre साठी आवश्यक असल्यास ESE प्रमाणे स्वतंत्र Engineering Preliminary Examination घेण्याचा पर्याय विचारात घ्यावा.
राज्यसेवा आणि अभियांत्रिकी तांत्रिक पदांसाठी उमेदवारांच्या वेगवेगळ्या तांत्रिक गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र परीक्षा पद्धतीचा विचार करण्यात यावा.
🔹 4. Certificate Verification – Preliminary Result पूर्वी
उमेदवारांच्या जात, आरक्षण, EWS/SEBC व इतर पात्रता प्रमाणपत्रांची पडताळणी Prelims Result पूर्वीच करण्याची व्यवस्था करण्यात यावी.
यामुळे अपात्र उमेदवार पुढील प्रक्रियेत पोहोचणार नाहीत आणि अंतिम टप्प्यावर उमेदवारांचे नाव यादीतून वगळण्याच्या घटना कमी होतील.
उदा. पात्रता/आरक्षणाच्या निकषांमध्ये विसंगती असलेल्या उमेदवारांना चुकीच्या प्रवर्गातून परीक्षा किंवा संबंधित लाभ मिळण्याची शक्यता असल्यास ती बाब प्रारंभीच तपासली जावी.
🔹 5. Multi-Cadre / Multi-Department / Multi-Post भरतीमध्ये स्वतंत्र याद्या
एकाच भरती प्रक्रियेत अनेक Cadre, Departments आणि Posts असल्यास:
📌 Selection/Appointment List स्वतंत्र
📌 Waiting List स्वतंत्र
📌 Cadre/Department/Post-wise allocation स्पष्ट
अशा पद्धतीने याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात.
यामुळे उमेदवारांना त्यांची अंतिम निवड, नियुक्ती आणि प्रतीक्षा क्रमांक याबाबत स्पष्टता मिळेल आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल.
🔹 6. आणखी अनेक महत्त्वपूर्ण मागण्या
याशिवाय Engineering Examination Pattern, Technical Cadre, Recruitment Rules, परीक्षा प्रक्रिया, निकाल, प्रतीक्षा यादी, नियुक्ती प्रक्रिया आणि पारदर्शकता यासंदर्भात अनेक मागण्या CEA मार्फत मांडण्यात आलेल्या आहेत.
📢 ही केवळ एका परीक्षेची मागणी नसून Engineering Candidates साठी अधिक तांत्रिक, पारदर्शक आणि योग्य मूल्यमापन करणारी भरती व्यवस्था निर्माण करण्याची मागणी आहे.
📝 आणखी अनेक सूचना व मागण्या आपण सविस्तरपणे आपल्या Telegram Channel वर मांडणार आहोत.
💡 आपल्याकडेही काही सूचना, अडचणी किंवा मागण्या असल्यास आम्हाला कळवा. त्या सूचनांचा योग्य पद्धतीने समावेश करून त्यानुसार Draft/Representation तयार करण्यात येईल.
📩 संपर्कासाठी Telegram ID:
👉 @mr_gaurav21
📞 #Contact :- 9970305723
CEA — विद्यार्थ्यांचा हक्क...
एकजूट • न्याय • पारदर्शकता ✊📚
Join:-
@CEAunity
@CEAStudentRights
1.5K ·