Описание
यशस्वी अधिकाऱ्यांची चळवळ
विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी
मोफत स्टडी मटरेल आणि पेड कोर्सेस
MPSC व स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स, अभ्यास साहित्य आणि चालू घडामोडी.
Живой канал: 67 постов в индексе за 30 дней, охват ≈114 % аудитории, аудитория стабильна, цитируют 1 площадка за 30 дней.
Подробная статистика →данные витрины на 28.10.2026 06:57 UTC
Последние посты
🔥🔥🔥 कंबाईन 2025 मधुन निवडलेल्या 84 SR पैकी 61 SR आता SIT च्या रडार वर 🔥🔥 रुषी भाउकडे असणारा पुराव्यानुसार DI मध्ये अटक केलेल्या विजय किंगरचे कंबाईनचे मार्क्स 🤡🤡🤡 👉कंबाईन Group B 2025 ➡️ 90 😳 (पेपर तारीख 4 जानेवारी 2026) 👉कंबाईन Group C 2025➡️ 44 (पेपर तारीख 11 जानेवारी 2026) 👉कंबाईन Group B 2026➡️ 49.25 🕰♦️मुख्यमंत्री शौर्य पदक योजना महाराष्ट्र शासनाकडून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना दाखविलेल्या असामान्य साहसाचा गौरव करण्यासाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ प्रदान करण्यात येणार 1. कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून साहसी कामगि…खेळाडू 5% आरक्षण.... सविस्तर जीआर एकदा वाचून घ्या.. ज्यांना स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी नोकरी हवी आहे त्यांनी एकदा व्यवस्थित तरतुदी पाहून घ्या.● MPSC गाईड - गट ब, क - तलाठीसाठी उपयुक्त ● ऑल इन वन- GK Revision साठी बेस्ट - महाराष्ट्र पब्लिकेशन.pdf 🏛Amazon link - https://www.amazon.in/dp/B0HDPXJRKJ♦️ पुणे व नांदेड येथील महाज्योती गोंधळ झालेल्या संबंधित परीक्षा केंद्रांवरील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. 👉 या केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. लवकरच परीक्षेची नवीन तारीख जाहीर होईल.Вся лента →Типканал
ID4373023160
Участники1 711
История названий
как площадка называлась раньше и какие @ники держала — по данным индекса
25.10.2026впервые увидели · «MPSC Factory Pune 📚» @MPSC_FACTORY_PUNE
03.09.2026создана под названием «MPSC Factory Pune 📚» · по ленте площадки