🚔NON-TECH For Engg Exams🎯
Ссылка
нажмите — покажем
нажмите — покажем
🔥भारताच्या जागतिक क्रमवारी - 2025🔥
🟡 Human Development Index (HDI) 2023-24
📌 प्रकाशक: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP)
📌भारताची क्रमवारी: 130 वी (193 देशांमध्ये)
🟡 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2025
📌प्रकाशक: वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO)
📌भारताची क्रमवारी: 38 वी (139 देशांमध्ये)
🟡World Economic outlook 2025
📌प्रकाशक: इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)
📌 भारताची स्थिती: 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (नॉमिनल GDP)
🟡 क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स
📌 प्रकाशक: जर्मनवॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि CAN इंटरनॅशनल
📌भारताची क्रमवारी: 10 वी
🟡 Global Hunger Index (GHI) 2025
📌 प्रकाशक: कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थहंगरहिल्फे
📌 भारताची क्रमवारी: 102 वी (123 देशांमध्ये)
🟡 World Happiness Report 2025
- प्रकाशक: UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन्स नेटवर्क (SDSN)
- भारताची क्रमवारी: 118 वी (147 देशांमध्ये)
🟡 Global Peace Index (GPI) 2025
- प्रकाशक: इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP)
- भारताची क्रमवारी: 115 वी
🟡 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025
- प्रकाशक: रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF)
- भारताची क्रमवारी: 151 वी (180 देशांमध्ये)
🟡 करप्शन पर्सेप्शन्स इंडेक्स 2024
- प्रकाशक: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 96 वी (180 देशांमध्ये)
✅https://t.me/NonTechForEnggExams
98 · 4.7K ·