Фотография
нажмите — покажем
нажмите — покажем
५ मे २०२६ रोजी सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णय (GR) नुसार राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेचे सुसूत्रीकरण व सुधारणा करण्यात आली आहे.
या GR मध्ये गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील अनेक तांत्रिक (Technical) आणि अतांत्रिक/प्रशासकीय (Non-Technical) पदांचा समावेश आहे.
खालील विभागांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत:
• कृषी विभाग
• राज्य उत्पादन शुल्क विभाग
• माहिती व जनसंपर्क विभाग
• माहिती व तंत्रज्ञान विभाग
• विधी व न्याय विभाग
• गृह विभाग
• सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभाग
• वित्त विभाग
• नियोजन विभाग
• सामाजिक न्याय विभाग
• वन विभाग
• पर्यावरण विभाग
• ऊर्जा विभाग
• जलसंपदा विभाग
• सार्वजनिक आरोग्य विभाग
• गृहनिर्माण विभाग
• नगरविकास विभाग
• ग्रामविकास व पंचायत राज विभाग
• वस्त्रोद्योग विभाग
• राजशिष्टाचार विभाग
• पर्यटन विभाग
• सांस्कृतिक कार्य विभाग
• मराठी भाषा विभाग
• पाणी पुरवठा विभाग
• मृदा आणि जलसंधारण विभाग
• महिला व बालविकास विभाग
• शालेय शिक्षण विभाग
• वैद्यकीय शिक्षण विभाग
• उच्च व तंत्रशिक्षण विभाग
• अल्पसंख्यांक विकास विभाग
• इतर मागास बहुजन कल्याण विभाग
1.9K · Фотография
нажмите — покажем
нажмите — покажем
Фотография
нажмите — покажем
нажмите — покажем
भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवारी नाशिकला साधणार संवाद
1 · 1.9K ·