Русский
Открыть в Telegram
𝗧𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

@Thesteelframeofmpsc · канал · Образование · в индексе с 28.09.2026
6 982подписчиков
2 309средний охват поста
33.1%ER — охват к подписчикам
252постов за 30 дней
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Фотография
👍6💔2
1.2K ·
Фотография
🏵 सण-उत्सव तर दरवर्षी येतील, पण ज्या दिवशी नावापुढे 'अधिकारी' लिहिलं जाईल, तोच आपल्या आयुष्यातील खरा उत्सव असेल..! 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
🔥10❤6💯2
10 · 1.2K ·
𝗧
Фотография
Фотография
🔹 व्ही. राधा समितीनुसार अल्पकालीन सुधारणा 15 दिवसात लागू करण्यात येणार होत्या, त्यानुसार पहिला रिपोर्ट सादर झाला पाहिजे लवकर... जेणेकरून पुढील exams चे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर होईल..! 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
❤6💯3
3 · 1.1K ·
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Фотография
♦️ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडच - सर्वोच्च न्यायालय... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
646 ·
Фотография
भारतीय वस्तूंना न्यूझीलंडमध्ये थेट एन्ट्री, निर्यातदारांना 'लॉटरी' 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
695 ·
Фотография
मुंढेंच्या धडक कारवाया, आता झारीतल्या शुक्राचार्यांना हाकला! 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
💯1
721 ·
Фотография
🛰 'MMX' (Martian Moons eXploration) मोहीम जपानची मंगळ परिसरातून नमुने आणणारी जगातील पहिली मोहीम... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
❤1
4 · 719 ·
Objective 2027 आज GAD ला मेल आणि पत्र मोहीम राबवयाची आहे 🔥🔥 सर्वांनी 11 ते 1 तयार राहा
❤6🙏1
1 · 577 ·
Файл
202610211107234525.pdf · 318 КБ · нажмите — покажем
♦️नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
423 ·
Ссылка
нажмите — покажем
MPSC paper leak : मुंबईच्या विशेष न्यायालयाने 2026 च्या एमपीएससी (MPSC) ड्रग इन्स्पेक्टर पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक, गौरव राजेंद्र पाटील याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की आरोपीला या टप्प्यावर 'व्हिसलब्लोअर' (गोपनीय माहिती उघड करणारा प्रामाणिक नागरिक) मानता येणार नाही. संपूर्ण बातमी वाचा...👇🏻 https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mpsc-paper-leak-mumbai-court-rejects-bail-plea-says-accused-cant-be-treated-as-whistleblower/amp_articleshow/135076135.cms
226 ·
Objective Pattern 2027 पासून लागू करण्यात यावा विद्यार्थ्यांच्या सर्वमान्य मागणीकरिता मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव, ACS राधा मॅडम आणि सर्वात महत्वाचे MPSC आयोग यांना आपण मेल पाठवून विद्यार्थ्यांची मागणी पोहोचवत आहोत.. सर्वांनी खालील प्रत्येक लिंक वरती क्लीक करून फक्त send बटण करून खाली आपल नाव लिहा Compulsory. नाव must आहे. https://tinyurl.com/2zak36zf https://tinyurl.com/yd6cf62n https://tinyurl.com/5zapk9zt प्रत्येकाने वरील तिन्ही मेल वरती क्लिक करून नाव टाकून मेल करा. Objective होणारच,, तेही 2027 पासूनच 🔥
1 · 84 ·
😎😎😎जिथं आरोपी मराठेचे नातेवाईक MPSC Group B 2025 मधून उत्तीर्ण आहेत , 😡😡😡असे कित्येक पेपरफोडे Group B 2025 मधून उत्तीर्ण असतील , 😍😍😍मग त्यांच्या जागी दुसरा ईमानदार विद्यार्थी पास झाला असता , 😡😡😡मेहनती , होतकरू , ईमानदार विद्यार्थांचा तोंडचा घास हिसकावून घेण्यात आला आहे , 😢😢😢ज्याचे MPSC Group B 2025 ची Pre किंवा Mains चे निकाल 0.25 किंवा 0.50 ने गेले , 🫡🫡🫡तो प्रत्येक विद्यार्थी MPSC Group B 2025 चा प्रबळ दावेदार होता , ❤️❤️❤️त्याची काय चुकी होती , 😡😡😡त्यांच्या जागी एखाद्या MPSC आयोगातील अधिकाऱ्याचा नातेवाईक नोकरीला लागत असेल , 😡😡😡तर ही MPSC पारदर्शक नाही , 😱😱😱 Bollywood आणि राजकारणासारखे Nepotism MPSC त सुद्धा आहे. 😡😡😡जर असे अधिकाऱ्यांचे नातेवाईक नोकरीला लागणार असतील तर 😍😍😍ही MPSC Group B 2025 Ad ❌ झालीच पाहिजे. 🫡🫡🫡प्रत्येक ईमानदार विद्यार्थाला न्याय भेटलाच पाहिजे. 😎😎😎Reexam झालीच पाहिजे. 😡😡😡ज्या Ad मध्ये Sub Registar च्या 84 जागा असतील , 😡😡😡त्या Ad मध्ये घोटाळा होत असेल तर ती Ad ❌ झालीच पाहिजे.
11 · 1.2K ·
𝗧
Файл
TA-2024 batch ( 2nd order-116) dated 21.10.2026.pdf · 5.0 МБ · нажмите — покажем
Tax Assistant 2nd Order 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
3 · 511 ·
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Фотография
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी उरलेला कालावधी... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
🔥1❤1
97 ·
Фотография
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
33 ·
Фотография
🔘 CNAP - Caller Name Presentation service. 👉🏻 01 नोव्हेंबर आजपासून सुरू... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
👍1❤1
2 · 42 ·
Фотография
Фотография
🛰 इस्रोची (ISRO) मोठी गरुडझेप! GSLV-F18 द्वारे 'NVS-03' नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण..! 🚀 इस्रोची (ISRO) अंतराळात मोठी कामगिरी! भारताचे स्वतःचे 'GPS' होणार अधिक शक्तिशाली..! 🛸 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 30 ऑक्टोबर 2026 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV-F18 रॉकेटच्या साहाय्याने NVS-03 नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
❤1
1 · 241 ·
Фотография
Фотография
▪️मुख्य निवडणूक आयुक्तांना (CEC) पदावरून हटविण्याची प्रक्रिया👇🏻 📜 संविधानिक कलम: Article 324(5) ⚖️ प्रक्रिया: सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायाधीशांप्रमाणे. 📌 प्रस्ताव मांडण्यासाठी स्वाक्षऱ्या: 🏛️ Lok Sabha: किमान 100 खासदार 🏛️ Rajya Sabha: किमान 50 खासदार 🚫 हटविण्याचे आधार: सिद्ध गैरवर्तन किंवा असमर्थता. 🗳️ मंजुरी (विशेष बहुमत): दोन्ही सभागृहांत स्वतंत्रपणे मंजूर होणे आवश्यक. 📈 विशेष बहुमत म्हणजे: एकूण सदस्यसंख्येचे बहुमत + उपस्थित व मतदान करणाऱ्यांचे 2/3 बहुमत. ✍🏻 अंतिम आदेश: भारताचे राष्ट्रपती. 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
❤4
2 · 163 ·
Фотография
Sunday Wisdom..! https://x.com/MeshramDayanand/status/2116738502977257940?s=20 तात्पर्य हितसंबंधीत घटकांकडून अनेकदा स्वहित साध्य करण्यासाठी, अव्यवहार्य मागणी पुढे रेटून नेताना वस्तुस्थितीचा सोयीस्कर विपर्यास व त्या हेतुने तशी व्युहरचनाही. आता #MPSC च्या मुख्य परीक्षा "वर्णनात्मक की वस्तुनिष्ठ" पद्धतीने घेणे अधिक संयुक्तिक, या चर्चा वजा मागणीतही काहीसा तसाच प्रकार! 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
❤1
1 · 135 ·
𝗧
Ссылка
нажмите — покажем
MPSC तील पेपरफुटी कशी रोखणार? चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी सांगितला प्लॅन https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-paper-leak-prevention-justice-dilip-bhosale-master-plan-marathi-news-vsd-99-6225238/ 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
❤1
148 ·

Открытая публичная лента из поискового индекса ChatCrawler — «Google по публичному Telegram»; обновляется по мере обхода площадки. Время — UTC.

Только публичный контент, официальный API Telegram. О проекте · Вопросы · Границы индекса · Убрать страницу из выдачи · Каталог · Поиск · Как мы считаем