Русский
Открыть в Telegram
𝗖𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀

𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀

@cjpformpsc · группа · Образование · в индексе с 29.09.2026
7 769участников
1пишущих за 30 дней
17сообщений за 30 дней
2 487сообщений в индексе
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Фотография
अमरावती अपडेट्स - स्थळ : संत गाडगे बाबा समाधी मंदिर समोर, गाडगे नगर वेळ : सायंकाळी ५ वाजता आपल्या मित्रमंडळींना पाठवा..
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Фотография
भेटूया उद्या.. छत्रपती संभाजीनगर येथे.. स्थळ : खडकेश्र्वर मंदिराच्या आवारात, MSM मैदान, नारळीबाग वेळ : सायंकाळी ४.३० वाजता भीमनवार राजीनामा द्या...!!! https://www.instagram.com/reel/Ddds5MztKjm/?stkn=MWIycmUxanFkM3F5Mw==
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Видео
31.8 МБ
सामान्य घरातील मुलांनी या आंदोलनात लीड घ्यावा. उद्याचे नेते तुमच्यातून तयार झाले पाहिजे. - अभिजीत दिपके                https://www.instagram.com/reel/DdeK_cKCcYo/?stkn=dmUwdmtsZHY3emd3
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Видео
4.0 МБ
कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. Today at Chhatrapati Sambhajinagar. भीमनवार राजीनामा द्या...!!! #mpsc_चा_लढा #mpscबचाव                https://www.instagram.com/reel/Ddg_mGYiKrY/?stkn=eGgyNW10OXA0ZHRx
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Фотография
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Фотография
जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हा. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. #mpscबचाव #mpsc_चा_लढा https://www.instagram.com/reel/DeEWsS8iJMh/?stkn=OGpudHU0Nmp0YjF1
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Фотография
गट ब Prelims 2025 paper फुटला ? 😱😱😱 विजय किंगर Group B Prelims 100 पैकी 90मार्क्स (हा व्यक्ती DI exam मध्ये 4th rank आहे) याला already अटक करण्यात आली आहे - ऋषी गांगुर्डे यांचा Claim🙏
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Ссылка
нажмите — покажем
दिल्लीला पोहोचता येत नसेल, तर पुण्यात या! 🔥✊ विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या MPSC आंदोलनाला आता व्यापक जनआंदोलनाचं स्वरूप मिळत आहे. हा लढा केवळ विद्यार्थ्यांचा नाही, तर लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा आहे! एकजूट आपली ताकद, सत्याग्रह आपलं शस्त्र आणि न्याय आपलं ध्येय! #MPSC #MPSCविद्यार्थी #StudentProtest #JusticeForStudents #Pune https://x.com/CJPforMPSC/status/2108800530529321103
  1. 𝗖
    𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
    Reshare this tweet asap
Вся ветка · 1 ответ →
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
कशाचीही पूर्ण माहिती नसताना एकमेकांवर आरोप करणे, वेगवेगळ्या मार्गाने लढणाऱ्यांना दूषण देणे आणि चळवळीत फूट पाडणे थांबवा! विशेष म्हणजे, हे सल्ले देणारे अनेक जण स्वतः कधी मैदानात उतरलेले नसतात. उंटावरून शेळ्या हाकणं सोपं असतं; संघर्ष करणं कठीण! मार्ग वेगळे असू शकतात, पण ध्येय एकच आहे — विद्यार्थ्यांना न्याय! आरोप नकोत, एकजूट हवी! ✊ #MPSC #विद्यार्थी_एकजूट
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
🛑
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Фотография
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Ссылка
нажмите — покажем
https://youtu.be/HPuxwvge9hc?si=FQWPVGpuPLdAalGB Tukaram Mundhe stated that he has not received any official notification or formal order from the government regarding an MPSC inquiry committee. He mentioned having informal, oral discussions on the subject, but emphasized that he cannot provide further comments or details until an official communication is issued (51:19 - 52:45).
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Фотография
𝗖
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Фотография
हा प्रश्न MPSC आयोग विचारणार नाही पण इतिहास लक्षात ठेवेल 🫡
Архив по месяцам

Открытая публичная лента из поискового индекса ChatCrawler — «Google по публичному Telegram»; обновляется по мере обхода площадки. Время — UTC.

Только публичный контент, официальный API Telegram. О проекте · Вопросы · Границы индекса · Убрать страницу из выдачи · Каталог · Поиск · Как мы считаем