Фотография
15 नोव्हेंबर पर्यंत सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून डिसेंबर मध्ये फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होईल आणि जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये ग्राउंड घेण्यात यावे याबाबतीत बैठकीत चर्चा संपन्न.👆👆
1 · 1.2K · Фотография
सर, जशी भक्त देवाच्या दर्शनाची वाट बघतो, तशी मी तुमच्या नवीन टास्क बॅचची वाट बघतोय!”
विद्यार्थ्यांचं हे प्रेम आणि विश्वासच एका शिक्षकाची खरी कमाई असते! 🙏* ❤️
1.1K · Ссылка
нажмите — покажем
нажмите — покажем
ग्राउंड टास्क
( वार बुधवार )
मुलांसाठी.........
15 मिनिटे warm up
स्लो फास्ट रनिंग करा 45 मिनिटे नाही तर 10 राउंड करा स्लो फास्ट 300 मीटर फास्ट 100 मीटर हाळू.
100 स्कॉट 25 चा एक सेट असे 4 सेट
लंजेस 16 चा 1 सेट आसे 4 सेट.
हिल रेस 100 ( 25 चा एक सेट असे 4 सेट )
कोर वर्क आऊट ( प्लॅनक करा 30 सेकंदाचा 1 सेट असे 5 सेट करा.
गोळा फेक वर्कआऊट.करा
व्यवस्थित ट्रेचिंग करा आणि घरी जा.
मुलींसाठी.......
15 मिनिटे warm up
स्लो फास्ट रनिंग करा 35 मिनिटे नाही तर 7 राउंड करा स्लो फास्ट 200 मीटर फास्ट 100 मीटर हाळू.
100 स्कॉट 25 चा एक सेट असे 4 सेट
लंजेस 16 चा 1 सेट आसे 4 सेट.
हिल रेस 100 ( 25 चा एक सेट असे 4 सेट )
कोर वर्क आऊट ( प्लॅनक करा 30 सेकंदाचा 1 सेट असे 5 सेट करा.
गोळा फेक वर्कआऊट.करा.
व्यवस्थित ट्रेचिंग करा आणि घरी जा.
रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा लिंक
👇👇👇👇👇👇
https://t.me/dashrathe
455 · १७/१० /२०२६ चे चालू घडामोडी
१) फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान "लेझर ऑफ ओनर" पुरस्कार कोणाला जाहीर झाला
उत्तर - सुनील भारती मित्तल
२) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेला नवीन नाव कोणते देण्यात आला ?
उत्तर - प्रधानमंत्री वृद्धवस्था पेन्शन योजना
३) राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना नवीन नाव कोणते देण्यात आले ?
उत्तर - प्रधानमंत्री परिवार लाभ योजना
४) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ची नवीन नाव काय ?
उत्तर - प्रधानमंत्री विधवा टेन्शन योजना
५) इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना नवीन नाव कोणते देण्यात आले ?
उत्तर - प्रधानमंत्री दिव्यांगजन योजना
६) राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम योजनेला नवीन नाव कोणती देण्यात आले ?
उत्तर - प्रधानमंत्री सामाजिक सहाय्य योजना
७) रॉकेट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवेत झेप घेणारी टेस्टला ची कार कोणती ?
उत्तर - टेसला रोडस्टर
८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डी. लिट.पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली
उत्तर - अदानी विद्यापीठ
९) अंडर- 23 जागतिक कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले
उत्तर - कोबा कारूमिजे ( जॉर्जिया)
१०) टेसला कंपनीचे मुख्य कार्यकारी ( CEO )अधिकारी कोण आहेत ?
उत्तर - एलोन मस्क
❤1
5 · 662 · १८/१० /२०२६ चे चालू घडामोडी
१) 23 वर्षाखाली जागतिक कुस्ती स्पर्धा 26 मध्ये विश्वजीत मोरेने कोणते पदक जिंकले?
उत्तर -रोप्य पदक
२) 2026 च्या राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणाला मिळाला?
उत्तर - मोरया गणेश मंडळ येडेनिपाणी (सांगली)
३) उत्तराखंडच्या डेहराडून येथील स्वामी राम हिमालय विद्यापीठचे (एसआरएचयु )चे नियुक्ती करण्यात आली?
उत्तर - डॉ. प्रसाद वाडेगावकर
४) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाच्या अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला ?
उत्तर - सतीश वाघोलेकडे
५) महाराष्ट्रातील पहिले अन्नपूर्ती धान्य एटीएम कुठे सुरू करण्यात आले ?
उत्तर - नाशिक मध्ये
६) "अन्नपूर्ती " एटीएम चे उद्घाटन कोणी केली ?
उत्तर - छगन भुजबळ ( अन्न व नागरी पुरवठा मंत्री)
७) अन्नपूर्ती एटीएमची धान्य साठवण क्षमता किती ?
उत्तर - 25 क्विंटल (२५०० किलो ) धान्य
८) "अन्नपूर्ती एटीएम "सुमारे किती वेळात किती किलो पर्यंत धान्य देते ?
उत्तर - सुमारे 35 सेकंदात 25 किलो पर्यंत धान्य
९) भारताची रामसर आणि संख्या किती वर पोहोचली?
उत्तर - 103
१०) चंदिगडचे पहिले रामसर स्थळ कोणते ठरले ?
उत्तर - सुवना वेटलँड
❤1
4 · 650 · १९/१० /२०२६ चे चालू घडामोडी
१) उत्तर प्रदेशची चौदावे रामसर स्थळ कोणते ?
उत्तर - सौज झील
२) फ्रेंड लिस्ट सिटीज इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहर कोणते ?
उत्तर - मेक्सिकोचे मेरीदा
३) सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीं व जागतिक बँक समूहाने जारी केलेली योजना कोणती ?
उत्तर - बँकॉक ब्लूप्रिंट
४) 2017 मध्ये जागतिक बँक व आयएमएफ च्या गव्हर्नर मंडळाचे अध्यक्ष कोणता देश होणार ?
उत्तर - पाकिस्तान
५) लडाचा आठवा जिल्हा कोणता ?
उत्तर - सांकु
६) समान नागरी संहिता (UCC )लागू करण्यासाठी मंजुरी मिळवणारे भारताचे दुसरे राज्य कोणते ठरले ?
उत्तर - गुजरात
७) डोपिंग प्रकरणात 24 वर्षांची बंदी आणि सात लाख डॉलरच्या दंड ठोठावण्यात आलेला टेनिसपटू कोण ?
उत्तर - स्टीफन मिलोसेविच
८) t20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 षटकार पूर्ण करणारा जगातील दुसऱ्या संघ कोणता ?
उत्तर - भारत
९) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार देण्यास 2026 कोणाला प्राप्त झाला ?
उत्तर - हेमंत देसाई
१०) आचार्य अत्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार 2026 प्राप्त कोणाला झाला ?
उत्तर - प्रशांत कदम
❤1
4 · 610 · २०/१० /२०२६ चे चालू घडामोडी
१) आंतरराष्ट्रीय शेप दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 20 ऑक्टोंबर
२) सिंहाच्या आकाराचे जगातील पहिले दुर्गा मंदिर कुठे उभारण्यात आले
उत्तर -अहमदाबाद
३) आशियाई पॅराक्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?
उत्तर - नागोया (जपान)
४) महाराष्ट्र भूषण निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर - मुख्यमंत्री
५) खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने "ड्रीम ऑलिंपिक" 2026 योजना सुरू केली
उत्तर - तामिळनाडू
६) प्यारा आशियाई खेळ 2026 ध्वजवाहक पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ?
उत्तर - प्रमोद भगत आणि सिमरन शर्मा
७) अलीकडेच वित्तीय सेवा संस्था ब्युरोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
उत्तर - सुभाष चंद्र लाल दास
८) दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
उत्तर - 20 ऑक्टोबर
९) कोणत्या राज्याने अलीकडेच ज्येष्ठ नागरिक काळजी आणि हक्क संरक्षण विधेयक 2026 सादर केली आहे ?
उत्तर - केरळ
१०) परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नेपाळमधील भारताची पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
उत्तर - सुधाकर दलेला
❤2
4 · 684 · २१/१०/२०२६ चे चालू घडामोडी
१) पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 21 ऑक्टोबर
२) तामिळनाडूतील नेवेली येथे अलीकडेच मंगळावरील वातावरणाची पृथ्वीवरील प्रतिरूप म्हणून कोणत्या खनिजाची ओळख पटली आहे ?
उत्तर - मेलेंटराईट
३) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या उपायांच्या अभ्यास करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर - रमेश चंद
४) भारताचे पहिले परिसंस्थेचे" रेड लिस्ट" मूल्यांकन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ?
उत्तर - केरळ
५) 2027 सालासाठी जागतिक बँक गट आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नियामक मंडळाची अध्यक्षपद भूषवण्यासाठी कोणत्या देशाची निवड करण्यात आली ?
उत्तर - पाकिस्तान
६) 2026 च्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये भारतासाठी पहिली सुवर्णपदक कोणी जिंकली आहे ?
उत्तर - मोना अग्रवाल
७) साखरेपासून इथेनॉल निर्मितीस किंवा पासून बंदी घालण्यात आलेली आहे ?
उत्तर - 01 नोव्हेंबर 2026
८) AUSTRAHIND 2026 हा सराव भारत आणि कोणत्या देशा दरम्यान चा आहे?
उत्तर - ऑस्ट्रेलिया
९) जागतिक आरोग्य शिखर परिषद 2016 यजमान देश कोणता आहे ?
उत्तर - जर्मनी
१०) अंडर -२३ जागतिक कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले ?
उत्तर - कोबा कर्तमिझे
👍2💋1
6 · 794 · ♦️चौकीदार (गट ड) निकाल लिंक पाहून घ्या :
👇👇👇 https://drive.google.com/drive/folders/14Drg2CuQ6ITc-5j4DjXYm_1wjlJXP7ZS
जॉईन टेलिग्राम 👇👇👇
https://t.me/dashrathe
❤1
7 · 1.2K · Фотография
*हा असतो मित्रांनो योग्य दिशेचा अभ्यास टास्क जॉईन करा आणि स्मार्ट स्टडी करा गाढव मेहनत घेऊ नका वेळ कमी आहे बॅच क्रमांक 18 मध्ये प्रवेश घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे* 👈👈👈👈
❤1
1.1K · Файл
RK_अकॅडमी_पोलीस_सराव_प्रश्नपत्रिका_38_.pdf · 477 КБ · нажмите — покажем
RK_अकॅडमी_पोलीस_सराव_प्रश्नपत्रिका_38_.pdf · 477 КБ · нажмите — покажем
पोलीस भरती मोफत रोज एक पेपर.
प्रश्नपत्रिका
पेपर क्रमांक:- 50
रोज एक मोफत पेपर साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा.👇👇
https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868.
❤3
15 · 873 · Файл
RK_अकॅडमी_पोलीस_सराव_उत्तरपत्रिका_38_.pdf · 479 КБ · нажмите — покажем
RK_अकॅडमी_पोलीस_सराव_उत्तरपत्रिका_38_.pdf · 479 КБ · нажмите — покажем
उत्तर पत्रिका
❤1
11 · 866 · Фотография
प्रवेश घेण्यासाठी शेवटचे काही तास बाकी ठीक 10 वाजता तुम्हाला टास्क क्रमांक 1 मिळेल ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर घ्या*
❤2
483 · Фотография
*जे क्लास करून शक्य नाही ते टास्क ने शक्य होईल अजूनही सांगतो वेळ गेली नाही टास्क जॉईन करा आणि स्मार्ट स्टडी करा वेळ कमी आहे गाढव मेहनत घेऊ नका 💪💪💪* 💪
❤1
400 ·