Русский
Открыть в Telegram
OObjective 2027

Objective 2027

✅ Высокое доверие
@objective20271 · группа · Образование · в индексе с 14.10.2026
5 588участников
292пишущих за 30 дней
2 490сообщений за 30 дней
3 055сообщений в индексе
O
Objective 2027
स्थापत्य अभियांत्रिकी सेवेचे 2 descriptive mains देऊन काय भेटला आम्हाला? २०२३ ला court case २०२५ ला paper चौकशी.... आमचा आणि आमचा कुटुंबाचा वाया गेलेला वेळ पैसा संधी ...दळवी निंबाळकर धर्माधिकारी d gang आणि coaching mafia आणून देणार काय ???? Objective pattern असता तर ह्या क्षेत्रातून केव्हाच बाहेर पडलो असतो... भविष्यात कोणत्या ही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ..नये.. ह्या साठी पारदर्शक आणि जलद निकाल लावणारी व्यवस्था पाहिजे... objective pattern परत यायलाच पाहिजे
O
Objective 2027
Фотография
#MPSC #paperleak #Objective
O
Objective 2027
DESCRIPTIVE PATTERN लागू करण्यासाठी MPSC कडे आवश्यक Infrastructure आणि Manpower आहे का? Descriptive Pattern राबवायचा असेल तर फक्त निर्णय घेऊन चालणार नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर Technical Infrastructure, Trained Evaluators आणि Administrative Machinery आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी : 1. High-Speed Scanners आणि Digital Evaluation System. 2. हजारो Trained Examiners आणि Subject Experts. 3. Secure Servers आणि Cyber Security Infrastructure. 4. Standardised Evaluation आणि Moderation System. 5. Transparent Revaluation Mechanism. 6. Sufficient Manpower for Time-Bound Results. 7. Evaluation Quality आणि Accountability Audit. आता महत्त्वाचा प्रश्न – हे सर्व Infrastructure उभारण्यासाठी किती वर्षे लागणार? जर आजपासून नियोजन आणि अंमलबजावणी सुरू केली, तर संपूर्ण यंत्रणा उभारण्यासाठी अंदाजे 1–3 वर्षे लागू शकतात. मात्र हा केवळ नियोजनाचा अंदाज आहे; अधिकृत Timeline नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न अगदी साधे आहेत : • MPSC कडे पुरेसे Evaluators आहेत का? • प्रत्येक Answer Sheet तपासण्यासाठी सक्षम यंत्रणा आहे का? • लाखो Answer Sheets वेळेत तपासण्याची क्षमता आहे का? • Evaluation मध्ये Transparency आणि Accountability कशी सुनिश्चित करणार? • Revaluation साठी स्वतंत्र यंत्रणा आहे का? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित परीक्षा ही कोणत्याही प्रयोगाची जागा नाही. आधी Infrastructure, Manpower, Transparency आणि Accountability यांची अधिकृत माहिती जाहीर करा. त्यानंतरच Descriptive Pattern बाबत निर्णय घ्या. आमची मागणी स्पष्ट आहे – 2027 पासून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारा, पारदर्शक आणि विश्वासार्ह OBJECTIVE PATTERN लागू करा! #MPSC #ObjectivePattern2027 #StudentsFirst
O
Objective 2027
Фотография
O
Objective 2027
Objective pattern ne परीक्षा देऊन झालेले ACST आणि STI हे महाराष्ट्र राज्याच्या राज्यकर विभागात एकदम उत्तम रित्या काम करत आहेत म्हणुन राज्याचा GST कर संकलन देशात no.1 आहे.... ते descriptive पॅटर्न ने Assistant Commissioner Food होणाऱ्या 4 जणांना स्वतः तुकाराम मुंढे सरांनी सस्पेंड केलं आहे .😄
O
Objective 2027
Видео
8.0 МБ
हे आहेत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने पास झालेले, एथिक्स किंग असणारे IAS आणि IPS अधिकारी! परीक्षा ही फक्त एक निवड प्रक्रिया आहे; अधिकाऱ्याची वृत्ती ही त्यांची प्रामाणिकता ठरवते. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला सर्वोत्तम पॅटर्न मानणे हा निव्वळ बालिशपणा आहे. #objective2027 🔥
O
Objective 2027
Фотография
O
Objective 2027
📊 Опрос
Objective Pattern चे नोटिफिकेशन लवकरात लवकर काढण्यात यावे याकरिता उद्या Twitter War, आमदार निवेदने, फोन कॉल्स, मेल War असे सगळे कार्यक्रम उद्या आयोजित करायचे का??
  • 1. हो आयोजित करा.
  • 2. नंतर आयोजित करा.
  • 3. आयोजित नका करू
O
Objective 2027
द*वी समिती वेळी classes वाल्यांसोबत जसे आर्थिक व्यवहार झाले होते तसे या वेळी अजिबात नाही. त्यामुळे Objective च्या विद्यार्थ्यांनी निश्चिन्त राहा!
O
Objective 2027
Objective ने निवडले जाणारे अधिकारी कनिष्ठच असतात असे ठाम मतं मांडणाऱ्या लोकांनी खरचं सार्वजनिक जीवनात अधिकारी पदावर यावे का? आमचे पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, शिपाई, Clerk, STI, Tax Asst हे विविध पदावरील व्यक्ती प्रशासन ग्राऊंडवर चालवतात.. हे objective ने निवडलेले अधिकारी चांगले नसते तर प्रशासन चालले असते का ? प्रशासन एक दोन वरिष्ठ अधिकारी चालवत नसतात. प्रशासन म्हणजे एक टीम असते जी शिपायापासून मुख्य सचिव यांच्यापर्यंत असते. प्रशासनात येण्यासाठी सर्वसामान्य जनतेप्रती संवेदनशीलता महत्त्वाचा गुण असावा बाकी गोष्टी गौण ठरतात. मुळात युरोपीय अधिकारी श्रेष्ठ आणि भारतीय अधिकारी दुय्यम ही मानसिकता ब्रिटिशांची होती.
9 · 2.5K ·
O
Objective 2027
सब ख़िलाफ़ है माधव ... सब हारेंगे पार्थ !        श्री कृष्ण ....... ❤️
O
Objective 2027
Видео
2.6 МБ
नागपूरकर विद्यार्थ्यांची देवाभाऊ यांना Objective Pattern 2027 पासूनच लागू करण्याची विनंती. व्हिडीओ देवा भाऊ पर्यंत जाऊ द्या 🔥🔥
O
Objective 2027
MES चे विद्यार्थी अन्यायी Descriptive Pattern च्या विरोधात रस्त्यावर उतरणार 🔥🔥🔥🔥 ठिणगी पडली!
O
Objective 2027
Фотография
R
Фотография
Фотография
Фотография
Фотография
Фотография
Фотография
एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह 2027 पासून लागू करण्याच्या मागणीसंदर्भात विद्यार्थ्यांनी *गणेश बिडकर यांचे स्वीय सहाय्यक चेतनदादा वाघ यांची भेट घेऊन चर्चा केली.* विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या व समस्या मांडत या विषयात लक्ष घालून योग्य स्तरावर पाठपुरावा करण्याची त्यांना विनंती केली.

Открытая публичная лента из поискового индекса ChatCrawler — «Google по публичному Telegram»; обновляется по мере обхода площадки. Время — UTC.

Только публичный контент, официальный API Telegram. О проекте · Вопросы · Границы индекса · Убрать страницу из выдачи · Каталог · Поиск · Как мы считаем