Русский
Открыть в Telegram
𝐔𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱

✅ Высокое доверие
@umedmpsc · канал · Образование · в индексе с 26.08.2026
16 961подписчиков
5 537средний охват поста
32.7%ER — охват к подписчикам
22постов за 30 дней
𝐔
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Файл
SCIENCE CAPSULE TEST No. 10.pdf · 423 КБ · нажмите — покажем
🎯 एकच ध्यास: विज्ञानात १२+ हमखास गुण! 🚀 ❝ MPSC (राज्यसेवा, गट 'ब' व गट 'क') परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व अभ्यासू मित्रांसाठी सामान्य विज्ञानाची परिपूर्ण तयारी करून घेणारा १००% मोफत उपक्रम! ❞ 🟢 SCIENCE CAPSULE TEST - 09 (100% मोफत) 🟢 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📥 टेस्ट PDF सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: 👉 https://t.me/science3733 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔬 ४ ही पर्यायांचे सखोल मायक्रो-विश्लेषण (100% मोफत): 📲 विश्लेषण पाहण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा: 1️⃣ 🟡 खालील लिंकवरून Umed MPSC ॲप ओपन / डाउनलोड करा 2️⃣ 🟢 'General Science Batch' वर क्लिक करा 3️⃣ 🔵 वरील 'Content' टॅब निवडा 4️⃣ 🟣 'Free Science Capsule Test' फोल्डरमध्ये जाऊन टेस्ट - ०९ चे सखोल विश्लेषण पहा! 🔥 दररोजच्या मोफत सायन्स टेस्ट व विश्लेषणासाठी आजच जॉइन करा: 🔗 https://t.me/science3733 🛑बॅच लिंक https://umedmpsc.classx.co.in/new-courses/86 🔰App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
11 · 2.8K ·
𝐔
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Ссылка
нажмите — покажем
💠 💎 ⚡ 🌟 🎯 🚀 💫 🔥 💎 💠 🎯 MISSION SCIENCE 50-DAY CHALLENGE | DAY - 01 🎯 📖 आजचे मायक्रो-टार्गेट : रक्तभिसरण संस्था (Blood Circulatory System) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ भावी अधिकाऱ्यांनो, आज सकाळी अभ्यासाला बसल्यावर पहिले 1.5 ते 2 तास खालील घटकांचे सखोल रिव्हिजन पूर्ण करा : 📚 नेमके काय वाचायचे आहे? (Core Topics) : * रक्त व रक्तद्रव (Plasma) : प्लाझ्मा प्रोटीन्स — अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजेनची नेमकी कार्ये. * रक्तपेशी (Blood Cells) : RBC, WBC (कणिकामय व अकणिकामय प्रकार) आणि प्लेटलेट्स. * रक्त गोठण्याची प्रक्रिया : क्लॉटिंग फॅक्टर्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन K ची भूमिका. * रक्तगट प्रणाली : ABO सिस्टीम, Rh फॅक्टर आणि Erythroblastosis Fetalis ची नेमकी केस. * हृदय व रक्तवाहिन्या : हृदयाचे कप्पे, झडपा (Tricuspid/Bicuspid), SA Node संवहन संस्था, धमण्या व शिरांमधील सूक्ष्म फरक. ⚠️ आयोगाच्या या 'ट्रॅप पॉईंट्स' वर विशेष भर द्या : ▪️ न्यूट्रॉफिल्स विरुद्ध बेसोफिल्सची टक्केवारी व कार्य (आयोगाचा आवडता पॅटर्न). ▪️ रक्त गोठताना फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर करणारा एन्झाईम. ▪️ Arteriosclerosis आणि Atherosclerosis मधील फरक. ▪️ हृदयाचे आवाज (Lubb व Dubb) नक्की कोणत्या झडपा बंद होताना येतात? 📖 संदर्भ स्रोत व अचूक पेज नंबर : ▪️ इयत्ता 8 वी स्टेट बोर्ड (प्रकरण 11 : मानवी शरीर व इंद्रिय संस्था) : पान क्र. 75 ते 82 ▪️ इयत्ता 11 वी स्टेट बोर्ड Biology (प्रकरण 8 : Respiration and Circulation) : पान क्र. 161 ते 178 ▪️ इयत्ता 11 वी NCERT Biology (प्रकरण 18 : Body Fluids and Circulation) : पान क्र. 278 ते 289 ⚡ सराव चाचणी : आज या घटकावर आधारित आयोगाच्या धर्तीवर 3 अत्यंत महत्त्वाचे 'ट्रॅप प्रश्न' (Trap MCQs) आपल्या टेलिग्राम चॅनेलवर विचारले जातील, जेणेकरून तुमचा अभ्यास किती बारकाईने झाला आहे हे तुम्हाला लगेच पडताळून पाहता येईल! ❝ फक्त वरवर वाचू नका, बारकावे समजून वाचा — प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सज्ज राहा! ❞ 🚀 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔗 टेलिग्राम : @science3733 📲 ॲप लिंक : https://umedmpsc.classx.co.in/new-courses/86 💠 💎 ⚡ 🌟 🎯 🚀 💫 🔥 💎 💠
2 · 2.4K ·
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Файл
Student Suggestions to Government & MPSC.pdf · 395 КБ · нажмите — покажем
📌विद्यार्थ्यांच्या काही समान मागण्या या Draft मध्ये आहेत. 📌या व्यतिरिक्त इतरही मागण्या असू शकतात. 🙏शेवटी आयोगाने परत एकदा आपल्यासाठी उत्तम काम करावे हीच अपेक्षा 🟢YouTube video : https://youtu.be/hG6H1NZHTDU @Rukminiacademy
1 · 1.3K ·
𝐔
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Фотография
भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय नाना 🥹 To be or not to be that is the question 👍
❤12🔥2
2 · 6.2K ·
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
📊 Викторина · можно выбрать несколько
पावसाळ्यात किंवा हवेतील आर्द्रता (Humidity) वाढल्यास, हवेमधील ध्वनीच्या वेगावर (Speed of Sound) काय परिणाम होतो?
  • ध्वनीचा वेग वाढतो ​
  • ध्वनीचा वेग कमी होतो ​
  • ध्वनीचा वेग अपरिवर्तित राहतो
  • ​हवेतील तापमानानुसार वेग शून्य होतो
❤3👏1
4 · 8.1K ·
𝐔
ОтветОпрос
​⚠️ 🎯 जनता, हा प्रश्न सोडवणे साधं काम नाही, इथे लागतो बुद्धीचा कस! 🎯 ⚠️
👏5❤5
2 · 5.8K ·
𝐔
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
📊 Викторина · можно выбрать несколько
पाण्यात पूर्णपणे बुडवलेला एखादा धातूचा ठोकळा आणखी जास्त खोलीवर (Depth) नेल्यास, त्यावर प्रयुक्त होणाऱ्या 'प्लावक बलावर' (Buoyant Force / Upthrust) काय परिणाम होईल? ​
  • प्लावक बल वाढेल
  • ​प्लावक बल कमी होईल
  • ​प्लावक बल तेवढेच राहील
  • ​खोलीनुसार ते शून्य होईल
❤3😍1
6.5K ·
𝐔
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Фотография
सक्तीच्या रजेवर
🔥22
6 · 4.7K ·
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Ссылка
нажмите — покажем
आजपासून सुरु केलेलं Mission सुरु होईल..... Free science capluse Test Series 0.1 Test No. - 12 वेळ : दुपारी 2 सर्वासाठी मोफत आहे.... online 🔥🔥🔥 Online join करण्यासाठी Link 👇 https://t.me/science3733
❤6🔥2
4.3K ·
𝐔
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Фотография
राज्यसेवा 2027 82 तहसीलदार 🔥🔥🔥🔥
🔥17❤4
29 · 4.1K ·
𝐔
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
TAH. 82 Co 1+2 99 Dsp 36 n many more....
🔥42❤4😍3
44 · 2.3K ·
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Видео
12.2 МБ
1.2K ·
𝐔
Файл
उभं राहुया !.pdf · 16.0 МБ · нажмите — покажем
उभं राहूया…! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा एक हात! दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सामाजिक जाणिवेतून पुण्यातील तज्ञ मार्गदर्शक, अनुभवी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. 🦚एकूण १५ दर्जेदार टेस्ट पेपर 🦚२०१७ पासूनच्या PYQ चे सखोल विश्लेषण 🦚भरपूर सराव प्रश्न 🦚मदत मूल्य – केवळ ₹२०! तुमची रक्कम छोटी असली, तरी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी मोठा आधार ठरू शकते. या उपक्रमातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. तुमची मदत कोणाचातरी आधार असू शकते. तेव्हा आवर्जून या उपक्रमात सहभागी व्हा. TEST SERIES LINK https://rkxqo.on-app.in/app/oc/911195/rkxqo?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app Telegram link https://t.me/abhyasmandal Video link https://youtu.be/qO8tm3X9qAw?si=WJR0znc3weFVHlnZ संपर्क:- 8237961414 उभं राहूया… शेतकरी बांधवांसाठी!
❤6
16 · 1.2K ·
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Файл
Environment Schedule.pdf · 468 КБ · нажмите — покажем
🟣राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 Mentorship batch 🟢Subject: Environment (पर्यावरण) https://youtube.com/live/f4MEYR-0wKY?feature=share
1 ·
𝐔
Файл
Paryavaran - 2nd Edition - 2025 - Sample PDF-1.pdf · 9.4 МБ · нажмите — покажем
👆 Environment subject साठी चांगला संदर्भ आहे By महेश घार्गे सर
👍2
2 · 94 ·

Открытая публичная лента из поискового индекса ChatCrawler — «Google по публичному Telegram»; обновляется по мере обхода площадки. Время — UTC.

Только публичный контент, официальный API Telegram. О проекте · Вопросы · Границы индекса · Убрать страницу из выдачи · Каталог · Поиск · Как мы считаем