Русский
Открыть в Telegram

Пост जर एखाद्या परीक्षेत पेपर फुटला, किंवा कोणत्या का मार्गाने पेपर बाहेर गेला तर त्या पेपरमध्ये खऱ्या अभ्यास करणाऱ्या उमेदवा…

9 октября 2026
S
Swami
जर एखाद्या परीक्षेत पेपर फुटला, किंवा कोणत्या का मार्गाने पेपर बाहेर गेला तर त्या पेपरमध्ये खऱ्या अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना आणि घोटलेबाज लोकांना वेगळं करणं निव्वळ अशक्य असतं. सगळेच म्हणतात मी प्रामाणिक आहे. कुणाकुणावर विश्वास ठेवणार? त्यापेक्षा पुन्हा परीक्षा घेऊन त्या परीक्षेत प्रत्येक परीक्षा केंद्राचे आतले आणि बाहेरचे CCTV फुटेज आवाजसह वेबसाईटवर टाकायचे. स्क्रीन मिरर आणि इतर टेक्निकल रिपोर्ट लगेच पेपरच्या 24 तासांच्या आत वेबसाईटवर टाकायचा... तुम्ही पारदर्शक आहात हे नुसतं निवडणुकीच्या आश्वसनांसारखं सांगू नका... प्रत्यक्षात दाखवा आणि नेत्याला बापापेक्षा मोठं मानणाऱ्यानी तुमच्या दत्तक बापाला सुद्धा सांगा हे करायला... तेवढंच तुमचा बाप जो तुम्हाला अधिकारी बघण्यासाठी वाट बघतोय त्याला हायसं वाटेल... @BloggerSwami
237 ·

Рядом в ленте

SSwamiज्याप्रमाणे बहुमत चाचणी साठी न्यायालय आदेश देतं की २४ तासांत किंवा ४८ तासांत बहुमत चाचणी घ्या कारण आमदार खासदार यांचा घोडेबाजार होऊ नये म्हणून... उदा. अनिलकुमारSSwamiВидео
это сообщение
SSwamiपैसे भरून लागलेली आणि लागू इच्छित असणारी जनता... नक्की लक्षात ठेवा... तुमचे कर्म फिरून तुमच्याच गाडीत 🚗 घुसणार आहेत... दिवस पालटतात, ज्यांना तुम्ही पैसे दिलेत तSSwamiमित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा..😂 पेपर कधी फुटला हे जरी एकवेळ मान्य केलं तरीही कार्यकाळ सुरू झाल्यानंतर 1 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही पेपर फुटला हे स
BBlogger SwamiBlogger Swami@BloggerSwami · канал · Образование
284подписчиков737средний охват поста
Лента площадки Открыть в Telegram

Открытая публичная лента из поискового индекса ChatCrawler — «Google по публичному Telegram»; обновляется по мере обхода площадки. Время — UTC.

Только публичный контент, официальный API Telegram. О проекте · Вопросы · Границы индекса · Убрать страницу из выдачи · Каталог · Поиск · Как мы считаем