Русский
Открыть в Telegram
CCivil Tech – JE | AE | CEA

Civil Tech – JE | AE | CEA

✅ Высокое доверие
@CiviltechMH · канал · Образование · в индексе с 26.08.2026
10 840подписчиков
1 322средний охват поста
12.2%ER — охват к подписчикам
88постов за 30 дней
C
Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
Фотография
Фотография
🚨 मोठी बातमी: महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून राज्यातील दुष्काळग्रस्त भागाबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने राज्यातील एकूण ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, यामुळे राज्यातील जवळपास ७५ टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत आले आहेत.
2 · 1.2K ·
Civil Tech – JE | AE | CEA
Файл
CRP-RRBs-XV-notification.pdf · 1.5 МБ · нажмите — покажем
♦️#IBPS मार्फत 13,706 जागांसाठीमेगाभरती 1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183 2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256 🔥शैक्षणिक पात्रतापद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2026 [मुदतवाढ] पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026 एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027 👉 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/ https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/
8 · 1.4K ·
C
Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
📍Mpsc च्या तिन्ही परीक्षा Postponed..😇 1) RS mains 2026 2) Civil Engg Mains 2026 3) Group B Mains 2026
986 ·
Civil Tech – JE | AE | CEA
Файл
5_6188445671876469611.pdf · 145 КБ · нажмите — покажем
#BMC_JE कोर्ट ऑर्डर....! 📌 BMC च्या Junior Engineer (Civil/Mechanical/Electrical) पदासाठी Diploma ही आवश्यक (essential) पात्रता आहे. 📌 फक्त Engineering Degree (BE/B.Tech) असलेल्या उमेदवाराला Diploma नसल्यास JE पदासाठी पात्र मानता येणार नाही. https://t.me/CiviltechMH
36 · 8.1K ·
C
Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
लोकसेवा आयोगाचे सचिव यांची तात्काळ बदली,अध्यक्षांची चौकशी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय.
808 ·
C
Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
पूर्ण नाव :- मोहनदास करमचंद गांधी जन्म :-2 ऑक्टोबर 1869 जन्मस्थान :- पोरबंदर, गुजरात वडील :- करमचंद गांधी आई :- पुतळीबाई शिक्षण :- कायद्याचे शिक्षण, लंडन दक्षिण आफ्रिका :- 1893–1914 भारतात आगमन :- 9 जानेवारी 1915 राजकीय गुरु :-गोपाळ कृष्ण गोखले सत्याग्रहाचा प्रमुख आधार :- सत्य आणि अहिंसा असहकार आंदोलन :- 1920 दांडी मार्च :- 1930 भारत छोडो आंदोलन :- 1942 मृत्यू :- 30 जानेवारी 1948 मृत्यूस्थळ :-नवी दिल्ली समाधी :- राजघाट, नवी दिल्ली
3 · 701 ·
Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
♦️सुवर्ण षटकार.. 🥇
524 ·
Фотография
♦️#MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट..
539 ·
Фотография
♦️ #MPSC सचिव हरपाळकर यांची उचल बांगडी.. 👉 पेपरफुटी गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय.. 👉 विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले...
532 ·
Фотография
Фотография
Фотография
✅ विद्यार्थ्यांची मागणी 👍👍👍 ☯ OBJECTIVE पुन्हा ✊✊🔥🔥🔥 Join - @SaralsevabhartiClub
554 ·
Фотография
✅ रोहित दादा 👍👍👍 ✅ GROUP C मोठया प्रमाणात जागावाढ मागणी केलेली आहे....🔥🔥 ✨विद्यार्थी हित ❤️❤️❤️ Join - @SaralsevabhartiClub
572 ·
🫡❤️ MPSC आंदोलनातील विद्यार्थ्यांसाठी मोठी मदतीची घोषणा आंदोलनाच्या सर्व दिवसांचा जेवण, नाश्ता आणि पाण्याचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी माननीय विश्वजीत कदम यांनी घेतली आहे.🙏 विद्यार्थ्यांच्या संघर्षात केवळ शब्दांनी नाही, तर कृतीतून साथ देणाऱ्या माननीय आमदार विश्वजीत कदम यांचे मनापासून आभार!🫡❤️ लढा विद्यार्थ्यांचा आहे… आणि साथही तितकीच मोठी मिळतेय✊🔥 Join - t.me/MahanagarpalikaBharti2025
544 ·
Фотография
🫡आंदोलनाचा लढा आता अधिक तीव्र 🔥🔥🔥🔥🔥 ऋषी गांगुर्डे, प्रियांका चौधरी, नितीन गीते, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळके आणि शिवराज मोरे हे सर्वजण आजपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात करणार आहेत. ✊ हा निर्णय अत्यंत गंभीर आहे. 📢 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि संवादातून ठोस तोडगा काढावा, हीच अपेक्षा. Join - @SaralsevabhartiClub
1 · 582 ·
Фотография
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांचा आंदोलन स्थळी आगमन..... 🔥🔥🔥💥💥💥 Join - @SaralsevabhartiClub
570 ·
Civil Tech – JE | AE | CEA
Фотография
नाम तो सुना ही होगा अभिजित दिपके 🔥🔥🔥🔥 सह्याद्रीच्या वाघाने आरोळी ठोकली तर दिल्लीच्या तख्ताला धडकी भरते.‌मग हे एमपीएससी महाराष्ट्र सरकार लय मोठी गोष्ट नाही 🔥
333 ·
Фотография
अभिजीत दिपके जी 🫡🔥✊ पुणे जंतर मंतर होतेय का काय.. तुफान...🔥🔥🔥💯💯✅✅
365 ·
C
Фотография
Фотография
गर्दी ने उच्चांक मोडला आहे स्टेज चे back stage...🔥🔥🔥
374 ·

Открытая публичная лента из поискового индекса ChatCrawler — «Google по публичному Telegram»; обновляется по мере обхода площадки. Время — UTC.

Только публичный контент, официальный API Telegram. О проекте · Вопросы · Границы индекса · Убрать страницу из выдачи · Каталог · Поиск · Как мы считаем