💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥
⚖BMC JE case
Order date : १ सप्टेंबर २०२६
५ मुद्दे आहेत त्यातील पहिला मुद्दा:
११ डिसेंबर २०२४ : मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन पदवीधर उमेदवारांना BMC भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची परवानगी दिली होती.
०७ नोव्हेंबर २०२५ या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात SLP याचिका दाखल झाली. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या पदवीधरांना परवानगी देण्याच्या आदेशाला स्थगिती Stay दिली.
०९ मार्च २०२६ : सर्वोच्च न्यायालयाने आपली स्थगिती कायम ठेवत याचिका निकाली काढली, आणि मुंबई उच्च न्यायालयाला या मुख्य याचिकेवर लवकरात लवकर अंतिम निर्णय घेण्याची विनंती केली.
०१ सप्टेंबर २०२६: सर्वोच्च न्यायालयाच्या याच सूचनेनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता या प्रकरणावर विशेष सुनावणी घेतली.
दुसरा मुद्दा पुढच्या पोस्ट मध्ये...
👉Join
https://t.me/BloggerSwami
3 · 1.3K ·