💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥
Фотография
⚖️ BMC JE case
Order date : १ सप्टेंबर २०२६
५ मुद्दे आहेत त्यातील तिसरा मुद्दा:
✅ याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, राज्य सरकारच्या नियमांमधील निकषांबाबत त्यांना महापालिकेकडून आणखी काही आवश्यक सूचना व माहिती घेणे बाकी आहे.
✅न्यायालयाने 'मोहम्मद फिरोज मन्सूरी विरुद्ध बिहार राज्य' या सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालाचा दाखला दिला.
✅ सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, केवळ पदवी (Degree) किंवा पदव्युत्तर पदवी (Postgraduate) आहे म्हणून उमेदवारांना थेट हक्क सांगता येत नाही; जर नियमात आवश्यक पात्रता 'डिप्लोमा' (Diploma) असेल, तर ती असणे अनिवार्य आहे.
✅ आवश्यक पात्रता नसल्यामुळे जर पदवीधरांना प्रक्रियेतून बाहेर ठेवले, तर त्यांच्या समानतेच्या अधिकाराचे (Article 14 आणि 16) कोणतेही उल्लंघन होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
चौथा आणि पाचवा मुद्दा पुढच्या पोस्ट मध्ये...
👉 Join
https://t.me/BloggerSwami
3 · 1.7K ·