💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥
⚖️ BMC JE case
Order date : १ सप्टेंबर २०२६
एका वाक्यात सांगायचं तर मुंबई उच्च न्यायालयाने भरती प्रक्रिया वर असलेली स्थगिती उठवली आहे.
आणि
महापालिकेला नियुक्त्या देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या सर्व नियुक्त्या कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील.
👉 Join
https://t.me/BloggerSwami
3 · 2.8K ·