💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥
Фотография
⚖️ BMC JE case
Order date : १ सप्टेंबर २०२६
५ मुद्दे आहेत त्यातील शेवटचे चौथा आणि पाचवा मुद्दा:
✅ सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आणि दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाचा विचार करून, मुंबई उच्च न्यायालय आता या प्रकरणाची पुढील अंतिम सुनावणी घेईल.
✅ या प्रकरणाची पुढील विशेष सुनावणी ०८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ०४:०० वाजता निश्चित करण्यात आली आहे.
👉 Join
https://t.me/BloggerSwami
3 · 2.4K ·