English
Open in Telegram
🚨🚨COMBINE EXPRESS🚨

🚨COMBINE EXPRESS🚨

@CombineExpress · channel · Education · indexed since 2026-08-12
1 693subscribers
1 856average post reach
11%ER — reach to subscribers
189posts in 30 days
🚨COMBINE EXPRESS🚨
Photo
#RTI ♦️नायब तहसीलदार गट ब राजपत्रित 78 पदे रिक्त आहेत..
1 · 1.5K ·
Photo
#RTI Dysp 34+2 = 36 🔥🔥 एवढ्या जागा रिक्त आहेत ✅
3 · 1.6K ·
ज्या कोणाचा Group B 2025 ची प्री 0.25, 0.50, 1 किंवा 2 मार्काने हुकली आहे. आणी जो MAT साठी तयार आहे कृपया त्यांनी माझ्या सोबत संपर्क करा.
20 · 3.8K ·
Replyज्या कोणाचा Group B 2025 ची प्री 0.25, 0.50, 1 किंवा 2 मार्काने हुकली आहे. आणी जो MAT साठी तयार आहे कृपया त्यांनी माझ्या सोबत संपर्क करा.
सगळ्यांनी rushikesh gangurde sobat संपर्क करावा नम्र विनंती 👍💯 जर तुम्हाला न्याय हवा असेल तर..आणि भविष्यात स्पर्धा पारदर्शक हवी असेल तर💯👍❤️ आम्ही मित्रपरिवार करत आहोत तुम्ही पण करा✊
4 · 3.5K ·
Photo
Photo
📍रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे {स्थापत्य अभियांत्रिकी विभाग} 👇👇👇 ▪️उपअधीक्षक भूमिअभिलेख गट ब 📍महाराष्ट जीवन प्राधिकरण विभाग. 👇👇👇 ● उपअभियंता 84 ● सहाय्यक अभियंता श्रेणी 2 67 ● कनिष्ठ अभियंता 354
747 ·
ReplyPhoto
जागा भरपूर आहेत..आता फक्त टिकून राहा 💯❤️
737 ·
Photo
अध्यक्ष अतिरिक्त कार्यभार 👍 मा. अध्यक्ष श्री सतीश बबन वाघोले 16 ऑक्टोबर पासून👍
1 · 1K ·
Photo
🔥🔥गट ब पुर्व मुख्यसह येवढ्या परीक्षांची चौकशी अवघ्या 2 महिन्यात 🔥🔥 आता पेपरफोडणारांना सुट्टी नाय❤️ 1)गट ब पूर्व मुख्य 2025 2)गट क पूर्व मुख्य 2025 3)कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 4)Fso 2023 5)Civil engineering services mains 2025 6)Electrical engineering services mains 2025 वरील सर्व परीक्षा चौकशीच्या कक्षेत...👍👍✅
4 · 1.5K ·
🚨
Photo
💥 HIGH COURT TYPING 📍 16 व 17 नोव्हेंबर 📍 ठिकाण: मुंबई
4 · 1.1K ·
🚨COMBINE EXPRESS🚨
Photo
नोबेल पुरस्कार विजेते2026 एका मिनिटात उजळणी वैद्यक: का-पी-जॉ भौतिक: फ्रॉ रसायन: हेन-केन साहित्य: ॲन शांतता: नवी अर्थशास्त्र: रॉ-माय
17 · 685 ·
MPSC मधील एकूणच सध्याची "परिस्थिती" आणि विद्यार्थ्यांची "मनस्थिती" बघता, "Motivation" हा शब्दच "Depression" मध्ये गेला आहे. त्यामुळे जास्त Tension घेऊ नका, होईल सगळं ठीक. 😊👍 परंतु आपला अभ्यास चालू ठेवा......
1 · 622 ·
🚨
Photo
💥💥TWITTER WAR 🔥 दिनांक - 18 ऑक्टोबर वेळ - सकाळी 10 ते 12 विद्यार्थी मित्रांनो आपली संख्या लाखात आहे पेठेत जर १० लोकांना दगडी मारली तर ९ जणं त्यातली OBJECTIVE SUPPORTER आहेत 👉प्रत्येकानं आज ट्विटर War मध्ये सहभाग घ्या. 💥#Objective पॅटर्न पुन्हा, पारदर्शकता पुन्हा, विश्वास पुन्हा☑️ ✊🔥🔥
3 · 2K ·
🚨COMBINE EXPRESS🚨
समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात ठेवा.... मोठ यश सर्वात मोठ्या निराशा नंतरच मिळतं प्रयत्न करताना अपयशाची फक्त शक्यता असते... पण प्रयत्न केले नाही तर 💯 टक्के पराभव होतो...!! ❤️❤️💯❤️❤️
2 · 346 ·
File
5_6246689225161320420.pdf · 2.5 MB · click to show
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
5 · 1.3K ·
🚨
Photo
🔥 बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 कट ऑफ -293.50...🔥🔥
4 · 1.8K ·
🚨COMBINE EXPRESS🚨
Photo
☘️☘️☘️ विजयादशमी निमित्त !!! शुभेच्छा !!! -------------•••~☘️~•••--------------- आपणांस व आपले गोड परिवारास विजयादशमी सणाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा 🪷🙏🏻🙏🏻🪷
3 · 985 ·
🚨
File
Vacanct-Seats-for-Spot-Round_19.10.2026.pdf · 661 KB · click to show
♦️#SIAC Update Vacanct-Seats-for-Spot-Round 👉 तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे तसेच प्रत्यक्ष प्रवेश फेरीकरीत सूचना... 👉लिंक:- https://siac.org.in/notice/
777 ·
🚨COMBINE EXPRESS🚨
Photo
🔥🔥सामान्य प्रशासन विभाग🔥🔥 मंत्रालयीन लिपीक 243 जागा 🔥🔥🔥
9 · 1.1K ·
🚨COMBINE EXPRESS🚨
☘🍁रस्ता चुकणं, हे चुकीचं नसतं.        मात्र रस्ता चुकत आहे हे समजून        पण त्याच रस्त्याने चालत राहणं,             हे चुकीचे असतं...   विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार,      आणि नियम कधीच धोका देत नसतात❤️👍
2 · 335 ·
🚨
🚨आगामी MPSC गट-ब जाहिरातीत मोठ पद🚨 📊 नियोजन विभाग ➡️ अर्थ व सांख्यिकी संचालनालय 🔥 संशोधन अधिकारी — 61 जागा ✅ या 61 जागा आगामी गट-ब जाहिरातीमध्ये येणार आहेत. 📌 पद : संशोधन अधिकारी 📌 जागा : 61 📌 विभाग : नियोजन विभाग 📌 अर्थ व सांख्यिकी संचालनालय
1 · 413 ·

An open public feed from the search index ChatCrawler — “Google for public Telegram”; refreshed as the venue is crawled. Times are UTC.

Public content only, official Telegram API. About · FAQ · Index limits · Remove a page · Catalog · Search · How we count