English
Open in Telegram
MMPSC learner's©(Civil Engg.) 📚

MPSC learner's©(Civil Engg.) 📚

✅ High trust
@mpsc_learner · channel · Education · indexed since 2026-08-25
3 473subscribers
2 133average post reach
61.4%ER — reach to subscribers
276posts in 30 days
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
या आठवड्यात MJP किंवा CSMC चा निकाल लागेल, अशी अपेक्षा! 🙏
💔41🙏10😡3🕊3🤔3😢2❤2🤩1
9 · 2K ·
File
202609151758507128.pdf · 679 KB · click to show
जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सुधारित आकृतीबंधातील स्थायी पदे निश्चित करणेबाबत Join @Mpsc_learner
🙏2❤2🔥2
6 · 1.8K ·
Replyजिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सुधारित आकृतीबंधातील स्थायी पदे निश्चित करणेबाबत Join @Mpsc_learner
दुसऱ्या शेवटच्या कॉलममध्ये स्थायी करावयाच्या पदांची संख्या दिली आहे. आपल्या जागावाढ दिसत आहे. यासाठी मागणी केली पाहिजे. विषय लावून धरला, तर या जागा नक्की येतील! 🔥💯
❤26👏3💯2🔥1
3 · 1.8K ·
Photo
Photo
The Headlines - In India, a Food Safety Inspector Is a Rock Star 💯 “if all IAS officers worked honestly. The future of India could change forever. 🇮🇳🔥”
🔥21💯3🆒2❤2
3 · 1.7K ·
Photo
President Droupadi Murmu has announced a reshuffle and new appointments of governors across six Indian states.
❤6🤔2👍2🙏2🤩1
4 · 1.8K ·
प्रस्तावित जी गट क परीक्षा आहे त्यामध्ये अभियांत्रिकी विभाग समाविष्ट झाला पाहिजे. काही विभागाच्या जागा लवकर जाऊन ही अजून MPSC आणि सामान्य प्रशासन विभाग यावर तोडगा काढत नाही.
💯35🙏2🕊2🔥1❤1
1 · 1.8K ·
M
Teleग्राम + Instaग्राम मुळे Successग्राम कमी होते, हे लक्षात असू द्या..🙏🏻 फालतू गोष्टींमध्ये आपला Valuable Time वाया घालवू नका. Already Gone 💔 TPA | MIDC | CIDCO | BMC | PMC | TRANSCO PCMC | MHADA | SMC | NMC | GENCO | MPSC Group B/C : हे पण जाईल आणि मग उरेल फक्त Telegram आणि Instagram. So, Stop Scrolling & Start Preparing
💯35❤18🔥6💔4🙏3
20 · 1.8K ·
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेला विक्रमी जागांचा शब्द आणि आपल्या अभियांत्रिकी कॅडर बाबतची भूमिका आपल्याला काही दिवसात पाहावी लागेल तर सर्वांनी सहकार्य करावे ....!
🔥23💯4🙏3❤2
1.7K ·
Objective Pattern 2027 पासून लागू करण्यात यावा विद्यार्थ्यांच्या सर्वमान्य मागणीकरिता मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव, ACS राधा मॅडम आणि सर्वात महत्वाचे MPSC आयोग यांना आपण मेल पाठवून विद्यार्थ्यांची मागणी पोहोचवत आहोत.. सर्वांनी खालील प्रत्येक लिंक वरती क्लीक करून फक्त send बटण करून खाली आपल नाव लिहा Compulsory. नाव must आहे. https://tinyurl.com/2zak36zf https://tinyurl.com/yd6cf62n https://tinyurl.com/5zapk9zt प्रत्येकाने वरील तिन्ही मेल वरती क्लिक करून नाव टाकून मेल करा. Objective होणारच, तेही 2027 पासूनच🔥
💯4👍2🔥2❤2
2 · 1.7K ·
Video
11.6 MB
MPSC विद्यार्थ्यांची मंत्र्यांना धास्ती? सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनीही Mail, कॉल, मोहीम आणि निवेदन देऊन आपला इम्पॅक्ट दाखवावा! 🔥✊
🔥32💯4🤩3❤3🙏1🤯1🕊1
2 · 1.7K ·
Video
1.3 MB
MPSC कथित पेपरफुटी प्रकरण, कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला 🔥
🔥12👍5💯2❤1
1.7K ·
V. राधा मॅडम समितीचे अहवाल दोन टप्प्यात येणार आहेत असे ते स्वतः बोलले होते...🤝 तरीही पहिल्या टप्प्यातील अहवाल दिवाळी आधी जाहीर करावा ' ह्यासाठी आपण प्रयत्न करू...🙏🏻🙏🏻
❤24🙏3🔥3👍1
1.7K ·
MJP, CSMC, MMRDA यांवर अवलंबून राहू नका, जरी पेपर चांगला गेला असला तरी... तुम्ही सुज्ञ आहातच..!! गेलेली वेळ आणि संधी पुन्हा येत नाही.. 17 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर — UNDERGROUND व्हा 🔥 मित्रांची कंपनी, Social Media, Gym, Timepass, सर्व काही त्याग करा. सफलता बलिदान मांगती है They are waiting for you..
💯45😡12🤔4❤3🙏3💔2🔥1
24 · 1.8K ·
Photo
WRD आकृतिबंध
😡32❤11🙏3😇2🔥2👏2💔1🆒1🤯1😱1
14 · 1.6K ·
Photo
Photo
Photo
#PWD_RTI CEA जागांचा उत्तर दिलं नाही.
💔34😡11👍3🙏2😢2❤1
7 · 1.4K ·
आम्ही स्वतःचा वेळ काढून RTI आणि Grievance टाकत असतो आणि तुम्हाला अद्ययावत माहिती पुरवत असतो. इतर चॅनेल्ससुद्धा बऱ्याच वेळा कॉपी करतात, पण त्याला आमचा विरोध नाही. तुम्हीही आमचे RTI तुमच्या चॅनेलवर टाका. तुमचे मेंबर्स जास्त आहेत, त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचेल. फक्त इच्छा एवढीच आहे की नावासह किंवा लिंकसह फॉरवर्ड करत जा. तेवढंच मोटिव्हेशन आम्हालाही मिळतं. 🙏 असो, U Win Academy सोडून आजपर्यंत आपल्या चॅनेलला कोणीच क्रेडिट दिलं नाही किंवा सपोर्ट केला नाही. 😇 कोणतीही अपेक्षा न ठेवता विद्यार्थ्यांसाठी काम करत आहोत; मात्र आपल्या कामाची योग्य दखल घेतली गेली, तर नक्कीच आनंद होईल. 😇
💯51👏8😡5🙏2⚡2🥰1❤1😇1
1 · 1.3K ·
M
✨ #Important उद्या MMRDA चौकशी तसेच SIT संदर्भात रोहित पवार सर आणि प्रमोद पाटील सर नगरविकास विभागात भेट देणार आहेत तर आपल्या अभियांत्रिकी विभागाचा मुद्दा मांडण्यासाठी जायचे आहे तर DM करा @PratikM_13
❤9🔥3🙏2🤔1
1.1K ·

An open public feed from the search index ChatCrawler — “Google for public Telegram”; refreshed as the venue is crawled. Times are UTC.

Public content only, official Telegram API. About · FAQ · Index limits · Remove a page · Catalog · Search · How we count