English
Open in Telegram
𝐕𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂

@mpsc_vision · channel · indexed since 2026-07-26
171 299subscribers
12 252average post reach
7.2%ER — reach to subscribers
353posts in 30 days
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
Photo
पवित्र भरतीत शिफारस यादीत अपात्र उमेदवार ?? ➡️ अधिक माहिती करिता ✅ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 · 7K ·
Photo
♦️#MBBS च्या प्रथम वर्षासाठी मिळणार 5 संधी.. ➡️ अधिक माहिती करिता ✅ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤6
9 · 7.5K ·
Photo
महाज्योती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट ‘अ’) मुलाखत परीक्षा- 2025 अर्थसहाय्य योजनेकरीता पात्र, अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी लिंक:- https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤6
11 · 7.4K ·
Photo
Photo
ग्रामविकास विभागाने रिक्त पदांची माहिती मागवली आहे. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤10🗿2
41 · 16.6K ·
File
bd065e30-2406-45c4-bd6c-04b7d352e609.pdf · 2.8 MB · click to show
जा. क्र. ०२१/२०२६ सदस्य - नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई या पदाकरिता जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
36 · 6.9K ·
Photo
आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये भारतीय दिव्यांग तिरंदाज शीतल देवी हिने पॅरा कंपाऊंड महिला वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤9
6 · 6.9K ·
File
प्रतीक्षा_यादीतील_47_उमेदवारांना_महत्वाची_सूचना.pdf · 1.4 MB · click to show
नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई(गट-ड) भरती परीक्षा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना महत्त्वाची सूचना 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤6
8 · 7.1K ·
Photo
# ATP दिनांक 14.10.2026 रोजी 149 पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे..🔥🔥🔥 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
5 · 4.8K ·
File
CEN_06-2026_NTPC_Graduate_HINDI.pdf · 3.2 MB · click to show
♦️भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] 👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:59 PM] 👉 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤3
35 · 5.3K ·
Photo
♦️धर्मादाय आयुक्तालय.. 👉 लघुलेखक उच्च श्रेणी व कनिष्ठ श्रेणी व्यावसायिक चाचणी परीक्षा सूचना.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤6
21 · 5.5K ·
𝐕
📅 22 October Update 📢 🔹 #PWD_RTI 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15705 🔹 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट ‘अ’) मुलाखत परीक्षा-2025 अर्थसहाय्य योजनेकरीता पात्र, अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी 📋 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15709 🔹 ATP दिनांक 14.10.2026 रोजी 149 पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे. 📝 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15711 🔹 धर्मादाय आयुक्तालय 🏢 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15712 🔹 भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती 🚆 [Graduate] 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4879 🔹 ग्रामविकास विभागाने रिक्त पदांची माहिती मागवली आहे 🏛️ 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4875 🔹 युको बँकेत अप्रेंटिस पदांच्या 530 जागांसाठी भरती 🏦 🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4874
❤6
2 · 3.4K ·
𝐕
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
File
5_6278295288197162255.PDF · 10.8 MB · click to show
♦️#MSF महिला सुरक्षा रक्षक यादी जाहीर.. 👧👧 👉 निवड यादी.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
6 · 6.5K ·
𝐕
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
File
5_6057790052312815216.pdf · 147 KB · click to show
🔸प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक याप्रमाणे टंकलेखकांची पदे निर्माण करण्याबाबत 👍✅ कनिष्ठ लिपिक (टंकलेखक) - 5,223 पदे 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤1
4 · 5.4K ·
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
Photo
Photo
Photo
जळगाव. पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤1
2 · 2.1K ·
Photo
🎗️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ◾ योजनेचा २४ वा हप्ता वितरित. ◾महाराष्ट्रातील ९१,१२,७६५ शेतकऱ्यांना लाभ. ◾महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात १,८३५ कोटी रुपये जमा. 🔻योजनेविषयी माहिती - ◾ योजनेची सुरुवात - २४ फेब्रुवारी २०१९ रोजी. ◾केंद्र सरकारची केंद्रीय क्षेत्र योजना. ◾ मंत्रालय - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. ◾ लाभ - योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत. ◾ कालावधी - २०२६-२७ ते २०३०-३१ ◾आर्थिक तरतूद - ₹३.१५ लाख कोटी 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤1
2 · 208 ·
Photo
✅ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ✅ देशभरातील परमाणू ऊर्जा केंद्रीय विद्यालयांमध्ये विविध पदांच्या नियुक्तीसाठी भरती. ✔️एकूण रिक्त पदे: २५४. पदांचा तपशील: ✅प्रिंसीपल - ०४ पदे ✅उप-प्रिंसीपल - ०१ पद ✅पदव्युत्तर शिक्षक (विविध विषय) - २७ पदे ✅प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विविध विषय) - १०२ पदे ✅लायब्रेरियन - १३ पदे ✅प्रायमरी शिक्षक - ८९ पदे ✅प्रायमरी शिक्षक (संगीत) - १० पदे ✅बालवाटिका शिक्षक - ०८ पदे अधिक माहिती: शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी https://aees.onlineregistrationforms.com या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤5
16 · 2.7K ·
Photo
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️
1 · 271 ·
Photo
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👌2
541 ·
Photo
🏠 पुणेमध्ये रूम, फ्लॅट, PG किंवा रूममेट शोधत आहात का? Pune Rooms WhatsApp Channel वर दररोज मोफत जाहिराती पोस्ट केल्या जातात, ज्यामुळे हजारो गरजू लोकांपर्यंत तुमची माहिती पोहोचते. ✅ Rooms / Flats / PG Ads ✅ Roommate Requirement ✅ Hostel & Sharing Rooms ✅ Basic Ad Posting पूर्णपणे मोफत 📢 तुमच्या मित्रांना, विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी पुण्यात आलेल्या लोकांना हा मेसेज नक्की शेअर करा. 🔗 Pune Rooms WhatsApp Channel Join करा: https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06 ❤️ जितका जास्त शेअर कराल, तितक्या जास्त लोकांना योग्य रूम शोधण्यात मदत होईल!
👍1❤1🆒1
1 · 181 ·
𝐕
Photo
हवाई दलाचे नवे प्रमुख. 29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आशुतोष दीक्षित. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤1
121 ·

An open public feed from the search index ChatCrawler — “Google for public Telegram”; refreshed as the venue is crawled. Times are UTC.

Public content only, official Telegram API. About · FAQ · Index limits · Remove a page · Catalog · Search · How we count